
नवीन Ethics बॅच लवकरच सुरू !
ही बॅच केवळ गुण वाढवण्यासाठी नाही, तर नीतिमत्ता, नैतिकता आणि प्रशासकीय मूल्यदृष्टी विकसित करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
UPSC व MPSC साठी Ethics हा विषय नसून विचार करण्याची पद्धत आहे — आणि हाच दृष्टिकोन Mentors विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात.
🔆 बॅचचे तपशील:
📅 बॅच सुरू होण्याची तारीख: ०1 फेब्रुवारी २०२6
🎓 माध्यम: Offline + Recording
✨ Mentors:
• Nilesh Sir —
• 4 UPSC Mains + 1 UPSC Interview + 2 MPSC राज्यसेवा Mains चा प्रत्यक्ष अनुभव
Ethics (GS Paper IV) व Case Studies मध्ये विशेष तज्ज्ञता
• उत्तरलेखन, value-based decision making आणि Interview ethics वर सखोल मार्गदर्शन
• “Ethics as a life skill” या दृष्टिकोनातून अध्यापन
• चालू घडामोडी, केस स्टडी enrichment व टेस्ट मूल्यांकनासाठी विशेष मार्गदर्शक
• परीक्षेच्या बदलत्या प्रवाहानुसार content updation
✨ Ethics-केंद्रित मुख्य वैशिष्ट्ये:
• Ethics, नीतिमत्ता व नैतिकता यांचे संकल्पनात्मक + व्यावहारिक स्पष्टीकरण
• प्रशासनातील ethical dilemmas हाताळण्यासाठी स्पष्ट framework
• Case Studies आधारित शिकवण – मूल्य → पर्याय → निर्णय → परिणाम
• UPSC व MPSC अपेक्षेनुसार उत्तरलेखन कौशल्य विकास
• नियमित टेस्ट, केस स्टडी मूल्यांकन व वैयक्तिक Feedback
• थेट इंटरॅक्टिव्ह वर्ग + Recording सुविधा
• २४x७ विद्यार्थी पोर्टल व AEON IAS APP
🎯 योग्य कोणासाठी?
• Ethics मध्ये संकल्पनात्मक गोंधळ असलेले aspirants
• Repeaters — ज्यांना Case Studies मध्ये edge हवी आहे
• Interview-oriented तयारी करणारे विद्यार्थी
• मूल्याधिष्ठित प्रशासक बनण्याचे ध्येय असलेले aspirants
📝 मर्यादित जागा – योग्य Mentorship हीच खरी ताकद!
📞 कॉल करा: 9403692940 / 8806242059
📲 WhatsApp:9403692940