विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी, 6 महिन्याच्या Integrated Course, 3 पद्धतींद्वारे शिकविले जातील:
Offline classes
Live and Interactive Online Sessions and
Recorded lectures
अॅकॅडमीच्या Platform वर offline lectures आणि online lectures एकाच वेळी चालतात ज्यामुळे तुम्ही वर्गात उपस्थित राहू शकत नसल्यास, शंका विचारणे आणि प्रश्नांची उत्तरे देणे, थेट आणि ऑनलाइन सत्रांना कोठूनही उपस्थित राहू शकता.
कामामुळे किंवा अभ्यासामुळे तुम्ही ऑनलाइन सत्रांनाही उपस्थित राहू शकत नसाल तर, Recorded lectures उपलब्ध केले जातात.
मुलाखत मार्गदर्शन (PSI पदासाठी)
6 महिन्याच्या Integrated Course मध्ये समाविष्ट केलेल्या मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, विद्यार्थ्यांना व्यापक मार्गदर्शन दिले जाते
Detailed Application Form (DAF) चे तज्ज्ञ मार्गदर्शकाद्वारे मूल्यांकन
Personality Development Sessions
Mock Interviews आणि Feedback Sessions
मुलाखतीसाठी संभावित प्रश्नावली
One to One short mock Interview sessions
मुलाखतीसाठी चालू घडामोडींचे चर्चासत्र
मर्यादित विद्यार्थ्यांची बॅच
वैयक्तिक विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आमची प्रत्येक बॅच 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित आहे.
विद्यार्थ्यांच्या तयारीदरम्यान पुरेशा वैयक्तिक लक्ष देण्यासाठी व तसेच प्रभावी मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक बॅचसाठी आमच्याकडे पुरेपूर प्राध्यापकांची संख्या आहे
PRELIMS AND MAINS TEST SERIES AND OTHER TESTS
६ महिन्याच्या Integrated Batch च्या विद्यार्थ्यांना पूर्व तसेच मुख्य परीक्षांची मोफत Test Series.